अर्थ : चांगले-वाईटकिंवा लाभ-हानी इत्यादींचा विचार करून केलेली योजना.
उदाहरणे :
हे सरकारचे वेगळे गणित आहे.
समानार्थी : गणित
अर्थ : एखाद्या वस्तू, व्यवहार इत्यादीचा संपूर्ण तपशील.
उदाहरणे :
ह्या प्राचीन मंदिराचा हिशोब महंताकडे आहे.
समानार्थी : हिशोबठिशोब
हिशोब व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hishob samanarthi shabd in Marathi.